logo

*राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर शहर आयोजित माझा प्रभाग माझी जवाबदारी संकल्पना भिवापूर प्रभागात..*

*राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर शहर आयोजित माझा प्रभाग माझी जवाबदारी संकल्पना भिवापूर प्रभागात..*

दिनांक १५/०१/२०२४ ला राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर शहर आयोजित माझा प्रभाग माझी जवाबदारी या संकल्पनेला सुरुवात करण्यात आली.ज्या मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर शहर पदाधिकारी आपल्या प्रभाग मधील लोकांन चा समस्या जाणून त्या सोडवायचे प्रयत्न प्रामाणिक पणे सोडविणार .राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर शहर चे पदाधिकारी आज भिवापूर प्रभागात जाऊन लोकांचा समस्या जाणून घेतल्या व त्या लवकरात लवकर सोडवण्यात येणार असे शब्द देण्यात आले. व त्या प्रभागातील लोकांन कडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.या वेळी अभिनव देशपांडे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर शहर, हिमांगी बिस्वास जिल्हा कर्याधक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस, प्रेमिला बावणे शहर उपाधक्ष,राहुल वाघ जिल्हा महासचिव, राहुल रेवलीवार जिल्हा उपाध्यक्ष ,संजू बिस्वास ,जिल्हा महासचिव,प्रतीक देशपांडे जिल्हा उपाध्यक्ष ,प्रियंका देवांगन शहर उपाध्यक्ष आदी पदाधिकारी उपस्थित होते..

0
0 views